मार्गदर्शक: कोच दत्तात्रय गणपत कवचाळे
छत्रपती शिवाजी महाराज हे नेतृत्व, नियोजन आणि मूल्यांचा आदर्श आहेत. त्यांच्या विचारसरणीवर आधारित हा कोर्स तुमचं व्यवसायिक जीवन अधिक यशस्वी आणि सशक्त बनवेल.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर एक कुशल व्यवस्थापक, दूरदृष्टी असलेले धोरणकार आणि जनतेच्या मनाचा राजा होते.
त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्य उभं केलं – हीच नेतृत्वाची खरी परिभाषा.
त्यांचा प्रत्येक निर्णय मूल्यांवर आधारित होता – सत्य, निष्ठा, शिस्त आणि ध्येय निष्ठा.
त्यांनी टीम बांधली, कार्यवाटप केलं, प्रेरणा दिली आणि धोरणांमधून यश मिळवलं – याचं पालन करून आजही यशस्वी व्यवसाय उभे राहू शकतात.
शिवरायांचा विचार व्यवसायात रुजवला तर – आपण फक्त पैसे कमावणार नाही, तर एक प्रभावी संस्था उभी करू शकतो.
मर्यादित जागा | लवकर नोंदणी करणाऱ्यांना खास सवलत
कोच दत्तात्रय गणपत कवचाळे हे नाव आज व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे: